नीरा नरसिंहपुर दिनांक 1
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लक्ष्मीबाई तानाजी गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 65 होते त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली सून नातवंडे आसा मोठा परिवार आहे. युवराज तानाजी गायकवाड यांच्या त्या आई होत्या.