Day: December 1, 2022

विदर्भ पूर आयोग सोमवारी गडचिरोलीत : पुरग्रस्तांच्या समस्या जाणून घेणार 

  ऋषी सहारे संपादक   गडचिरोली (१ डिसेंबर)- : गडचिरोली जिल्ह्यातील विविध नद्यांना मागील दोन वर्षात आलेल्या महापुरांमुळे सामान्य लोकांना हैराण केले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून…

पारशिवनी येथे साईबाबा महाविद्याल यात एक दिवसिय जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळा संपन्न.

कमलसिंह यादव प्रतिनिधी पारशिवनी:- साईबाबा विज्ञान व काविष्य कला महाविदयालय पारशिवणी येथील महाविदयाल याच्या सभागृहात गुरुवार १ डिसेंबर 2022 ला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपुर तर्फे मडून मंडणगड पर्टननुसार…

संतांचे जीवनकार्य आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राला ऊर्जा देणारे आहे : डॉ.सदानंद मोरे  आळंदीत “ओळख ज्ञानेश्वरीची” एक संस्कारक्षम उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी आळंदी : संत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात,आज खऱ्या अर्थाने देशाला संत विचारांची गरज असल्याचे स्पष्ट करीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे…

निधन वार्ता… लक्ष्मीबाई गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन.

    नीरा नरसिंहपुर दिनांक 1 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  à¤ªà¤¿à¤‚परी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लक्ष्मीबाई तानाजी गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी वय वर्ष 65 होते त्यांच्या पश्चात…

चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नद्यांचे आराखडे तयार होणार… — जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्ष संजय मीणा यांच्या सूचना.

   à¤œà¤—दिश वेन्नम    à¤¸à¤‚पादक   गडचिरोली, दि.01 : राज्यासह जिल्हयात सुरू असलेल्या चला जाणुया नदीला अभियानांतर्गत गडचिरोलीतील खोब्रागडी, कठाणी व पोटफोडी नदीची माहिती एकत्रित करून त्यावरती एक आराखडा तयार…

जंगल कामगार सहकारी संस्थांना कार्यक्षेत्राबाहेरील कुपाचे वाटप.

  जगदिश वेन्नम संपादक गडचिरोली, दि.01 : सन 1947 साली तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांनी जंगल मक्तेदाराकडून आदिवासी समाजाची होणारी पिळवणुक व शोषण थांबावे, त्यांचा सर्वांगीण विकास…

प्रितम प्रकाश महाविद्यालयात प्रकाश उद्योजकता व्याख्यानमालेचा शुभारंभ.

  दिनेश कुऱ्हाडे प्रतिनिधी भोसरी : येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयात दि. १ ते ३ डिसेंबर २०२२ दरम्यान तीन दिवसीय व्याख्यानमालेचा आज शुभारंभ करण्यात आला. व्याख्यानमालेचे हे…

समता पर्व मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी यांच्याकरीता कार्यशाळा.

  जगदिश वेन्नम   संपादक सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.01: गडचिरोली जिल्हातील सर्व ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी यांना कळविण्यात येते की, शासनाच्या परिपत्रकानुसार दि. 26/11/2022 ते 06/12/2022 या…

1 डिसेंबर 2022 जागतिक एड्स दिन साजरा

    जगदिश वेन्नम    à¤¸à¤‚पादक सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.01: जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक यांच्या संयुक्तवतीने दि.01 डिसेंबर 2022 जागतिक एड्स…

जिल्ह्यात हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहिमेची सुरुवात.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.01: गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व हिवताप संवेदनशिल आहे. या जिल्ह्यात १२ तालूके असून संबंधीत तालुक्यामधील एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची, अहेरी, हे तालुके…