Day: November 1, 2022

रामपुर येथे सहस्त्रबाहु अर्जुन यांची जयंती साजरी.

    धानोरा /भाविक करमनकर    धानोरा तालुक्यातील मुरुमगांव लगत असनारे मौजा रामपुर यथे दिनांक ३१:१०:२०२२ रोज सोमवार ला श्री सहस्त्रबाहु अर्जुन यांच्या जयंती चे कार्यक्रम सर्व वर्गीय कलार समाजतर्फे…

गावठी दारूभट्टीवर धाड,१९ हजाराचा मुद्देमाल जप्त… — दोन आरोपींना अटक. — सावली शेतशिवारातील घटना..

       à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€:- पारशिवनी तालुकातिल पारशिवनी पोस्टें च्या हदीतील मोजा सावली शिवार येथिल देवराव बिहुणे यांचे शेता जवळ बोरी च्या पाटाच्या बाजु ला पश्चिमेस १५ कि मि अतरावर पारशिवनी…

जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय में देश के पहले गृहमंत्री सरदार पटेल की जयंती मनाई!  — साथ में प्रथम महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी का स्मृती दिन संपन्न!

    पारशिवनी: यहाँ जि प स प्राथमिक विद्यालय पारशिवनी मे सरदार वल्लभभाई पटेल की जयंती, राष्ट्रीय एकता दिवस और भारत की पहली महिला प्रधान मंत्री इंदिरा गांधी की पुण्यतिथि…

राष्ट्रीय आदर्श विद्यालय में सरदारपटेल जयंती और इंदिरा गांधी स्मृति दिवस!

   à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨ :- भारत के प्रथम गृह मंत्री सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती और प्रथम महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी का स्मृति दिवस 31 अक्टूबर को राष्ट्रीय आदर्श विद्यालय और…

सडक/अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी “अनिल मुनिश्वर” यांची नियुक्ती.

  सतिश कडार्ला, जिल्हा गडचिरोली सडक-अर्जुनी, दिनांक-३१ ऑक्टोबर २०२२ : गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ (अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेसी संलग्नित) पत्रकार संघाची सडक-अर्जुनी तालुका अध्यक्ष पदाची निवड दिनांक. ३०…

सिरोंचा तालुक्यात आदिवासी विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार..     —- माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली दोन्ही पक्षाच्या ३०० कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश.. — पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य सह अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याने दोन्ही विरोधी पक्षात उडाली मोठी खडबड..

  सतिश कडार्ला, जिल्हा गडचिरोली             सिरोंचा तालुक्यातील टेकडा येते काल झालेल्या भव्य प्रवेश कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा…

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती गठीत करण्याबाबत.

  सतिश कडार्ला, जिल्हा गडचिरोली  à¤—डचिरोली,(जिमाका)दि.01: महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम,2013 च्या कायदयाची परिणामकारक व…

आयोगातर्फे सन 2023 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षाच्या अंदाजित वेळापत्रक

   à¤¸à¤¤à¤¿à¤¶ कडार्ला, जिल्हा गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.01: सन -2023 मध्ये महाराष्टर लोकसेवा आयोगामार्फेत नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिध्द करण्यात आले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध…

शालेय धोरणाबाबत वाशिम येथे युवकांसोबत बैठक संपन्न… —अनुभव शिक्षा केंद्र वाशिम यांचा पुढाकार…

    वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे   वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.१/११/२०२२ रोजी विश्रामगृह वाशिम येथे शालेय धोरणाबाबत युवकांसोबत बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये नॅशनल युथ पॉलिसी तसेच महाराष्ट्र युथ…

नहरात वाहुन गेलेल्या युवकाचा दोन दिवसानंतर, व्याहाड बुज नहराजवळ मिळाला मृत्युदेह.. — आजीचे मरण आणि युवकाचा दुर्दैवी मृत्यू.. — मृतक चारगांव येथील रहिवासी.. — दोन दिवस बोटीने शोधले प्रेत..

    सावली(सुधाकर दुधे)         जनकापुर येथे आजीच्या अंत्यविधीसाठी आलेला युवक गोसेखुर्द नहराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना रविवारी(दि 30 आक्टो.) पाथरी पोलीस ठाणे हद्दीत घडली होती.  …