
रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर : आझाद वार्ड,इंदिरानगर येथील रहिवासी,सद्भावना हाटेलचे संचालक गोपीचंद चैनकर टेंभुरकर यांचे दि.१ऑक्टोबर २०२४ रोज मंगळवारला सकाळी दहा वाजताच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय,चिमूर येथे श्वसनाचे आजाराने उपचारातंर्गत निधन झाले.मृत्यसमयी ते ६२ वर्षांचे होते.
त्यांचे पार्थिवावर उमा नदी काठावरील,”बुद्ध स्मशानभूमी येथे दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुलं,दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे.