अकोट:-
अकोट न्यायालय परिसरात आज दि.२८ जून रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला,
या कार्यक्रमाला चकोर बाविस्कर (जिल्हा न्यायाधीश -१), बी.एन चिकणे (दिवाणी न्यायाधीश व.स्तर), वि.वि चौहान (सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर),
व्ही.एम रेडकर (२ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर),
राहुल वानखडे (सचिव विधिज्ञ मंडळ),सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता,
सकाळी १०:३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली,यावेळी चकोर बाविस्कर (जिल्हा न्यायाधीश-१), बी.एन चिकणे (दिवाणी न्यायाधीश व.स्तर), वि.वि चौहान (सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर),
व्ही.एम रेडकर (२ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर),
यांच्या हस्ते पिंपळाचे झाड लावून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली,
यावेळी राहुल वानखडे,अँड. श्रीमती पी.बी सहारे(सहाय्यक सरकारी अभियोक्ता),
प्रशांत शेंडे (अधीक्षक जिल्हा न्यायालय-१),डी. एम धर्मे (सहाय्यक अधीक्षक दिवाणी न्यायालय) ,सुषमा टिकार (सहा. अधीक्षक दिवाणी न्यायालय),विजय जितकर (समाजसेवक),आदींच्या हस्ते सुद्धा न्यायालय परिसरात झाडे लावण्यात आली,
सदर कार्यक्रमास श्री गायकवाड(वन क्षेत्रपाल),एस. एच हाते,(वनपाल),कु.पी. एस तसरे,वि. जी रायबोले,व्ही. डी लोणकर,शरीफ पटेल,महादेव गोदमरे आदी, सामाजिक वनीकरणातील कर्मचारी हजर होते,