कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत संजिवनी नगर गउहिवरा रोड येथे घरी अंगणात उभ्या महिन्दां ४७५ डि एल टैक्टरगाडी मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने टैक्टर मधुन स्काँय टॅक कपनी ची फुजन९० ए एल कंपनी ची बँटरी अज्ञात चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी धर्मराज अखाळु वंजारी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीवी फुटेज च्या आधारे पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दि.२६ फेब्रुवारी ला सायंकाळी ५:३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी धर्मराज अखाळु वंजारीर रा. संजिवनीनगर गऊहिवरा रोड कन्हान यांनी आपल टैक्टर महिन्दा४७५ डि एल क्रमांक एम एच ४० एल २५०९ घरासमोर उभी करुन ठेवली होती आणि रात्री ला जेवन करुन झोपले होते .
दुसऱ्या दिवशी आज सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी ला सकाळी ७:३० वाजता धर्मराज वजारी यांच्या टॅक्टर चालक घरी येऊन टॅक्टर चालु करुन जाण्याकरिता आला असता टैक्टर चालु न झल्याने चालक व मालक वधर्मराज वंजारी यांनी टॅक्टरच्या खाली उतरुन टैक्टर ला लागलेली बॅटरी बघितली परंतु टॅक्टर ला लागलेली स्काँय टॅक कपनी ची फुजन९० ए एल कंपनी ची बँटरी दिसुन आली नाही . घटनेची माहिती मालक धर्मराज अखाळु वंजारी मालक यांनी स्वता गाडी जवळ जाऊन बघितले असता गाडी ला बॅटरी दिसुनू आली नाही . गाडी ची बॅटरी रविवार दिनांक २६ फेब्रुवारी ला सायंकाळी ५:३० वाजता ते आज सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी ला सकाळी ९:३० वाजता च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांने महिन्दां ४७५ डि एल कंपनी चा टैक्टर मधुन ५,००० किंमतीची स्काँय टॅक कपनी ची फुजन९० ए एल कंपनी ची बँटरी अज्ञात चोरानी चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी धर्मराज अखाळु वंजारी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात सीसीटीवी फुटेज च्या आधारे कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे .