Day: March 1, 2023

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक…

      निरा नरसिंहपुर दिनांक 1 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,          à¤…धिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ…

पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारशिवनी येथे कार्यरत शिक्षिका सौ. आशाताई तेलंग यांचा सेवानिवृत्तीनिमित्त कर्तव्यपूर्ती सत्कार समारंभ..

    कमलसिंह यादव    प्रतिनिधी जिल्हा नागपूर पारशिवनी :- पारशिवनी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारशिवनी येथे कार्यरत शिक्षिका सौ. आशाताई तेलंग ह्या ठराविक वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.…

राष्ट्रीय १७ व्या आष्टे डु मर्दानी आखाडा स्पर्धेत महाराष्ट्र ला व्दितीय पुरस्कार… — सुवर्ण पदक प्राप्त खेडाळु ला परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव…

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी        à¤•à¤¨à¥à¤¹à¤¾à¤¨ : – तामिळनाडु येथे झालेल्या राष्ट्रीय १७ व्या आष्टे डु मर्दानी आखाडा स्पर्धेत महाराष्ट्राने व्दितीय पुरस्कार प्राप्त केला आहे. यात परमात्मा…

वेध प्रतिष्ठानचे शिक्षक व शाळा गौरव पुरस्कार जाहीर… — दीप्ती बिष्ट, दामोधर कुटे, वैशाली ठाकरे, जि. प. शेडेश्र्वर शाळा मानकरी…

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी पारशिवनी :- विद्यार्थी, शिक्षक व समाजाकरीता शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ म्हणून कार्य करणाऱ्या वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा प्रदान करण्यात येणारे शिक्षक व शाळा गौरव…

भारतीय अध्यात्मात आणि संस्कारात प्रगतीची बीजे आहेत : सुधीर मुनगंटीवार

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी          à¤ªà¥à¤£à¥‡ : भगवद्गीतेतील संदेश पुढील पिढ्यांपर्यंत नेण्याचे ईश्वरी कार्य गीता धर्म मंडळ करीत आहे. हे कार्य पुढे नेण्यासाठी शासन सर्व ते…

ॲड. लखनसिंह कटरे, बंडू शिंदे होणार वेधच्या पुरस्काराने सन्मानित… — ५ मार्च ला पुरस्कार वितरण सोहळा…

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी         पारशिवनी :- विद्यार्थी, शिक्षक व समाजाकरीता शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘वेध प्रतिष्ठान, नागपूर, द्वारा शिक्षण व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार…

तहसिल के सात केन्द्रो मे १४३४ विद्यार्थी देंगे इम्तेहान.. — दसवी की परीक्षा का आज से, 50 मीटर परिसर में अनधिकृत व्यक्ति को नहीं प्रवेश.. – पारशिवनी तहसिल के ७ केंद्र के परिसर में 144 धारा लागू,”प्रशासन सज्ज..

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी              à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€ :-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडल ( एस एस सी ) की ओर से ली जाने वाली दसवी कक्षा…

अवंतीबाई वाचनालय,अखिलेश हायस्कूल,माहुली येथे राजेंद्र मुळक सहाय्यता केंद्राच्या माध्यमातून क्षेत्रात मोफत मार्गदर्शन व रोग निदानासाठी आरोग्य तपासणी शिबीर.

  कमलसिंह यादव    प्रतिनिधी          à¤ªà¤¾à¤°à¤¶à¤¿à¤µà¤¨à¥€ :- 28 फेब्रुवारी 2023 रोज मंगळवार ला राणी अवंतीबाई वाचनालय, अखिलेश हायस्कूल, माहुली येथे श्री राजेंद्र मुळक (माजी मंत्री तथा…

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून यावर्षी 12 यात्रांचे नियोजन यशस्वी.

  डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक         गडचिरोली,(जिमाका)दि.01: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली द्वारे यावर्षी प्रथमच जिल्हयातील सिरोंचा येथील उरूस तसेच विविध तालुक्यातील 11 यात्रा ज्यामध्ये सोमनुर,…

दिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडणेकरीता स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक           गडचिरोली,(जिमाका)दि.01: केंद्र शासनाच्या सुचनेनूसार गडचिरोली जिल्हयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडणेकरीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत…