
युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार ग्रा पं चे माजी सरपंच योगेश अरुणराव मोपारी यांची शिवसेना(उबाठा)खल्लार सर्कल प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये जिल्हाप्रमुख सुनिल खराटे,तालुकाप्रमुख सुनिल डिके यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश मोपारी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीचे खल्लार सर्कलमध्ये जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.