Day: January 1, 2023

जोगिसाखरा येथे १ जानेवारी २०२३ भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा….

  अश्विन बोदेले  तालुका प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   आरमोरी :- आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे १ जानेवारी २०२३ भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शौर्य दिन…

उपराई येथे भिमाकोरेगांव येथील विजयस्तंभास मानवंदना व सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त कार्यक्रम साजरा..

  युवराज डोंगरे/खल्लार खल्लार नजीकच्या उपराई येथे भिमा कोरेगाव विजय स्तंभास मानवंदना व सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम संयुक्तरित्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव खंडारे तसेच कार्यक्रमाचे प्रमूखपाहुणे सरपंच…

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” संस्कारक्षम उपक्रमाच्या पहिल्या पर्वाची सांगता.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी   आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यास एक आदर्श व्यक्ती घडविण्याच्या उद्देशाने “ओळख श्री…

अलंकापुरीत मंगळवारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांची सुमधुर भक्तीगीतांची मैफल…    — माऊली मंदिरात ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी तपःपूर्ति महोत्सवाचे आयोजन.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : येथील ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनी तपःपूर्ति महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांच्या सुमधुर भक्तीगीतांचा कार्यक्रम अर्थात “घन अमृताचा” ही भक्तिमय…

येवली – पोटेगाव क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सोय करा : आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी.

    ऋषी सहारे संपादक   गडचिरोली : तालुक्यातील येवली, शिवणी, डोंगरगाव, हिरापूर, विहिरगाव, गुरवळा, मारोडा, सावेला, पोटेगाव या ग्रामपंचायत अंतर्गत गावांना जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण…

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध… — ना.विजयकुमार गावीत यांचे आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळास आश्वासन…

    पंकज चहांदे दखल न्यूज भारत           देसाईगंज आदिवासी मुळता निसर्ग पुजक असुन त्यांच्या चालीरीती, परंपरा वेगळ्या असुन जल, जंगल जमिनीचे मालक आहेत. मात्र खऱ्या…

नवीन वर्ष निमित्ताने मनःपूर्वक तथा हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा…

  नवीन वर्ष निमित्ताने मनःपूर्वक तथा हृदयस्पर्शी हार्दिक शुभेच्छा… *** 👇👇👇       आदरणीय सर्व..             सविनय… ***        à¤†à¤ªà¤£ सर्वजण सुखदुःखात…

धानाला १५ हजार हेक्टरी बोनस नको,१ हजार प्रती क्विंटल बोनस देण्यात यावा.. — राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपजिल्हा प्रमुख दादाजी भर्रे यांची मागणी.

    पंकज चहांदे दखल न्यूज भारत   देसाईगंज – यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच झालेला संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार-तीबार पेरणी करावी लागली असतानाच त्यानंतर आलेल्या पुरामुळे उभे धान पिक खरडले…

भिमा कोरेगाव विजयी स्तंभ आणि अस्तित्वाची जगप्रसिद्ध इतिहासीक लढाई.. — इ.स.१ जानेवारी १८१८… अर्थात आजचा शौर्य दिन….

  संपादकीय दिक्षा कऱ्हाडे वृत्त संपादिका इ.स. १ जानेवारी १८१८ मध्ये पुणे जिल्ह्यातंर्गत भिमा(कोरेगाव) नदीच्या काठावर पेशव्यांच्या विरोधात इंग्रजांनी लढाई लढली असा इतिहास असला तरी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकां विरुद्ध…